Search This Blog

Showing posts with label ॥ वधूपरीक्षा ॥. Show all posts
Showing posts with label ॥ वधूपरीक्षा ॥. Show all posts

Saturday, 22 February 2014

॥ वधूपरीक्षा ॥

॥ वधूपरीक्षा ॥



रविवारी सकाळी सकाळी च फोनची घण्टी  घंणघंणली.....अन्‌ ’’सौ. इंदिराजी’ नी फोन उचलला.
," हॅलो.....काय गं वृंदे....कशी काय आठवण आली आमची सकाळीच?....हो आहेत ना घरी....जरा थांब हं एक मिनिट....देते."
माझ्या बायको चं नांव सौ. सुमीता.....पण तिच्या ’हिटलर’ छाप व्यक्तिमत्त्वामुळं मी तिला ’इंदिराजी’ म्हणतो.!!