नमस्कार मित्रहो. अठरापगड पैलूंच्या माणसांच्या आयुष्यांत घडलेल्या नमुनेदार घटनांवर आधारलेल्या या लघुकथा. साहित्याच्या प्रथेनुसार स्थळांची नी माणसांची नावंगावं बदलली असली तरी या कथांतल्या घटना खर्याखुर्या माणसांच्या आयुष्यांत, माझ्या उपस्थितीत प्रत्यक्ष घडलेल्या. मानवी स्वभावांचे हे अजब नमुने पाहून त्या त्या वेळी कुणी ना कुणी आपल्या कपाळाला हात लावलेला आहे. या कथा वाचून आपणही थक्क होत स्वतःच्या कपाळाला हात लावाल ही अपेक्षा. ----- रविशंकर. २६ नोव्हेंबर २०११.
Search This Blog
Showing posts with label ॥ फ्री सर्व्हिसिंग ॥. Show all posts
Showing posts with label ॥ फ्री सर्व्हिसिंग ॥. Show all posts
Monday, 4 November 2013
Subscribe to:
Posts (Atom)
