॥ ट्वेंटी-ट्वेंटी ॥
आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ’स्थापत्य अभियांत्रिकी’ विभागाच्या परीक्षा हॉल चा व्हराण्डा
प्रथम वर्षाच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी गंजबजेला होता............
सगळीच ’एफ्. ई.’ ची ’ज्युनिअर’....अर्थात मुरलेल्या ’सीनिअर्स’ च्या दृष्टीनं बावळट पोरं. !!
सकाळचे साडेआठ वाजलेले............ठीक नऊ वाजतां ’ फ्लुइड मेकॅनिक्स् ’ च्या टर्म वर्क चा वीस मार्कांचा पेपर सुरूं व्हायचा होता.......