Search This Blog

Showing posts with label ॥ एकलम्‌ खाजे - दुब्बी राजे ॥. Show all posts
Showing posts with label ॥ एकलम्‌ खाजे - दुब्बी राजे ॥. Show all posts

Saturday, 15 February 2014

॥ एकलम्‌ खाजे - दुब्बी राजे ॥

॥ एकलम्‌ खाजे - दुब्बी राजे ॥


डहाणूकर कॉलनी सर्कल्‌ ला वंळसा घांलून ’टेल्को’ ची पहिल्या पाळीची बस थांबली, अन्‌ वांचत असलेलं पुस्तक बंद करून मी बॅगेत ठेंवलं.
दुपारचे साडेतीन वाजत आलेले होते......... कॉलनीतल्या बहुतेक इमारतीत सामसूम दिसत होती.
पांठीमागच्या बाकड्यावरच्या आमच्या ’फिरकी गॅंग’ मध्ये उतरायची गडबड सुरूं झाली.